झी मराठीवरील तुझ्यात जीव रंगला या मालिकेतून राणाच्या वडिलांची भूमिका साकारणारे मिलिंद दस्ताने यांना २५ लाख रुपयांसाठी सोनाराची फसवणूक केल्यामुळे अटक करण्यात आली आहे.